दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचा जिल्हा मेळावा उत्साहात.वारंवार होणाऱ्या दिव्यांगत्व पडताळणी प्रक्रियेला तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा.अहिल्यानगर ( युवा ध्येय ) महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना, मुंबई 32 या शासनमान्यता प्राप्त संघटनेचा मेळावा नगरमध्ये उत्साहात पार पडला. राज्य सह कोषाध्यक्ष संतोष सरवदे यांच्या…
Read More...Browsing Category
Ahilyanagar
सिल्व्हर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला वार्षिक शैक्षणिक सहलीचा मनसोक्त…
सिल्व्हर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला वार्षिक शैक्षणिक सहलीचा मनसोक्त आनंद! संगमनेर ( युवा…
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारी संगमनेर महाविद्यालयाची अभिनव…
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारी संगमनेर महाविद्यालयाची अभिनव स्पर्धा - संगमनेर महाविद्यालयात…
विजय भोसले यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विजय भोसले यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Read More...नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्यातून गेली पाहिजे या मागणीसाठी संगमनेर प्रांत…
नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्यातून गेली पाहिजे या मागणीसाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर अकोलेकरांची भव्य रॅली…
जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी - पूर्तता विशेष मोहीम संपन्न
जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी - पूर्तता विशेष मोहीम संपन्नअहिल्यानगर युवा ध्येयसंविधान…
संघर्षमय जीवनातून घडलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे – स्व.गोविंदराव येसुजी सदगीर
संघर्षमय जीवनातून घडलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे - स्व.गोविंदराव येसुजी सदगीर*प्रस्तावना -*जर एखाद्याच्या आयुष्यात अडचणी आणि समस्या असतील तर त्याचा अर्थ असा की तो यशाकडे वाटचाल करत आहे. कारण जीवनात वारंवार पराभव झाल्यानंतरही धैर्य ठेवणे आणि अडचणी मागे सोडून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे, हा एक संघर्ष…
Read More...राहुरी कृषी विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन
राहुरी कृषी विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन.राहुरी विद्यापीठ युवा ध्येय…
जागतिक दर्जाची औषध निर्मिती, रोजगाराचीही संधी
जागतिक दर्जाची औषध निर्मिती, रोजगाराचीही संधीगुजरातच्या धर्तीवर राज्यात औषध संशोधन केंद्रमुंबई युवा ध्येय…
राज्यातील ७५ गावे होणार स्मार्ट
राज्यातील ७५ गावे होणार स्मार्टग्रामपंचायतींत सीसीटीव्ही, वाय-फायहीमुंबई युवा ध्येयराज्यातील ७५ गावांत 'स्मार्ट आणि इंटेलिजेंट व्हिलेज' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये बारामतीसह काटोल, चांदुरबाजार, कळमनुरी आणि वैभववाडी या पाच तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही, वाय-फाय, हॉटस्पॉट,…
Read More...अकोल्यात एकल महिलांची उद्योजकता कार्यशाळा
अकोल्यात एकल महिलांची उद्योजकता कार्यशाळा११८ महिलांचा सहभाग; व्यवसायांबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शनअकोले युवा…
अहिल्यानगर जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार
अहिल्यानगर जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार
चंद्रशेखर घुले : अध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार
अहिल्यनगर युवा ध्येय…
सनराईज महाविद्यालयमध्ये संविधान दिन साजरा
सनराईज महाविद्यालयमध्ये संविधान दिन साजराश्रीगोंदा युवा ध्येयमोहटादेवी सेवा प्रतिष्ठान संचालित सनराईज…
श्रीरामपुरात सपकाळ- गुजर गळाभेट
श्रीरामपुरात सपकाळ- गुजर गळाभेटश्रीरामपूर युवा ध्येयकाँग्रेसचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर…
डॉ. संजीवजी नाईक युवा प्रतिष्ठानकडून आरोग्य शिबिराचे आयोजन
डॉ. संजीवजी नाईक युवा प्रतिष्ठानकडून आरोग्य शिबिराचे आयोजन
पुणे युवा ध्येय
Read More...रायगडावरील संत -स्वराज्य-संविधान मोहिमेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगडावरील संत -स्वराज्य-संविधान मोहिमेला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसादरायगड युवा ध्येयशिवशंभु…
खिर्डी सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत जोरवर यांची बिनविरोध निवड
खिर्डी सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत जोरवर यांची बिनविरोध निवड
नाशिक युवा ध्येयविविध कार्यकारी सहकारी सोसायटी…
कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर पोलिसांची कारवाई
कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर पोलिसांची कारवाई१३१ सायलेन्सरवर फिरविला रोलरअहिल्यानगर युवा ध्येयबुलेटला मॉडीफाय सायलेन्सर बसवून कर्कश आवाज करीत अनेक बुटेलस्वार दादा, भाई, भाऊ शहरभर फिरत असतात. त्यांना अहिल्यानगर पोलिसांनी आता दणका दिला आहे. अहिल्यानगर शहरात पोलिसांनी अशा बुलेटस्वारांविरूद्ध कारवाई सुरू केली. कोतवाली, तोफखाना आणि…
Read More...विज्ञानामुळे दळणवळण आणि तंत्रज्ञान वेगाने वाढले -विजय पवार
विज्ञानामुळे दळणवळण आणि तंत्रज्ञान वेगाने वाढले -विजय पवारसत्यनिकेतन संस्थांतर्गत गणित विज्ञान प्रदर्शन…
सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
